नवरात्रीतील नवरंग : सातवा दिवस - निळा रंग

निळा रंग : सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. कालरात्री देवीला निळा रंग आवडतो. निळा रंग हा बळ आणि वीर भावाचे प्रतिक आहे.


मुंबईत शारदिय नवरात्रोत्सवाची धूम गुरुवार ७ ऑक्टोबरपासून सुरू होत असून देवीच्या आराधनेच्या नऊ दिवसांत विविध नऊ रंगांमध्ये मुंबई न्हाऊन निघणार आहे.  तरी ज्या कार्यालयांत, शाळा - महाविद्यालये, सोसायट्या आदी ठिकाणी त्या - त्या दिवसांच्या ठरावीक रंगांचे कपडे परिधान केलेली रंगीत समूह छायाचित्रे prahaarvyaspeeth@prahaar.co.in आणि prahaarvarta@gmail.com या  ई-मेलवर पाठविल्यास ‘प्रहार’मध्ये त्यांना प्रसिद्धी देण्यात येईल.




[caption id="attachment_627035" align="alignnone" width="650"] अखिल भटवाडी नवरात्रोत्सव महिला मंडळ, घाटकोपर[/caption]

[caption id="attachment_627036" align="alignnone" width="650"] ऑरगॅनिक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड[/caption]

[caption id="attachment_627037" align="alignnone" width="650"] क्लाऊडनाईन हॉस्पिटल वाशी, नवीमुंबई[/caption]

[caption id="attachment_627038" align="alignnone" width="650"] ग्राहक सेवा केंद्र (महावितरण), भांडुप[/caption]

[caption id="attachment_627040" align="alignnone" width="650"] डेल्टा बिल्डिंग (अंधेरी)[/caption]

[caption id="attachment_627041" align="alignnone" width="650"] डॉ. बात्रा ऑफिस, अंधेरी[/caption]

[caption id="attachment_627042" align="alignnone" width="650"] ड्रस्टी अपेरिअल[/caption]

[caption id="attachment_627043" align="alignnone" width="650"] त्रिमुर्ती रणराघिनी महिला मंडळ, नवीन पनवेल[/caption]

[caption id="attachment_627044" align="alignnone" width="650"] नवतरुण मित्र मंडळ वेळास, मंडणगड[/caption]

[caption id="attachment_627045" align="alignnone" width="650"] तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर, नेरुळ[/caption]

[caption id="attachment_627046" align="alignnone" width="650"] शुश्रूषा हार्ट केयर सेन्टर व स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कोरोना लसीकरण टीम, नेरुळ[/caption]

[caption id="attachment_627047" align="alignnone" width="650"] बॉम्बे हॉस्पिटल पॅथॉलॉजी विभाग[/caption]

[caption id="attachment_627048" align="alignnone" width="650"] मैत्री ग्रुप[/caption]

[caption id="attachment_627049" align="alignnone" width="650"] विवेक नायर आणि मित्रमंडळी, महालक्ष्मी[/caption]

[caption id="attachment_627050" align="alignnone" width="650"] सरस्वती विद्यामंदिर घाटकोपर (प.)[/caption]

[caption id="attachment_627051" align="alignnone" width="650"] हर्बल लाइफ ग्रुप, भांडुप (प.)[/caption]
Comments
Add Comment

उमेदवारीचा पत्ता नाही, पण सोशल मीडियावर प्रचाराची धावपळ सुरू

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारीत जाहीर होण्याची शक्यता असून आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे.

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड

मुलुंड पूर्व आणि पश्चिममधील नाने पाडा नाल्यावरील पुलांची पुनर्बांधणी

मुंबई : पूर्व उपनगरातील मुलुंड पश्चिममधील नानेपाडा नाल्यावरील पूल पाडून त्याठिकाणी नव्याने पुनर्विकास केला

भायखळ्यात इमारत खोदकामादरम्यान माती कोसळली

दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू मुंबई  : भायखळा पश्चिमेकडील हंस रोड परिसरात हबीब मेंशन इमारतीच्या पुनर्विकासाचे

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी