टी-२० वर्ल्डकप २०१४ वेळापत्रक

तारीख वेळ (भारतीय वेळेनुसार) सामना ठिकाण निकाल सामनावीर
पात्रता फेरी
१६ मार्च दु. ३ वा. बांगलादेश वि.अफगाणिस्तान मिरपूर बांगलादेशचा नऊ गडी राखून विजय  शाकिब अल हसन (बांगलादेश)
  सायं. ७ वा. हाँगकाँग वि. नेपाळ चितगाव नेपाळचा ८० धावांनी विजय  एस.पी गौचं (नेपाळ)
१७ मार्च दु. ३ वा. आर्यलड वि. झिम्बाब्वे सिल्हेत आर्यलडचा तीन गडी राखून विजय  पॉल स्टर्लिग(आर्यलड) 
  सायं. ७ वा. हॉलंड वि. यूएई सिल्हेत हॉलंडचा सहा गडी राखून विजय टॉम कूपर(हॉलंड)
१८ मार्च दु. ३ वा. अफगाणिस्तान वि. हाँगकाँग चितगाव अफगाणिस्तानचा सात गडी राखून विजय  मोहम्मद शहझाद(अफगाणिस्तान)
  सायं. ७ वा बांगलादेश वि. नेपाळ चितगाव बांगलादेशचा आठ गडी राखून विजय  अल अमीन हुसेन(बांगलादेश) 
१९ मार्च दु. ३ वा. हॉलंड वि. झिम्बाब्वे सिल्हेत झिम्बाब्वेचा पाच गडी राखून विजय  ब्रेंडन टेलर(झिम्बाब्वे)
  सायं. ७ वा. आर्यलड वि. यूएई सिल्हेत आर्यलडचा २१ धावांनी विजय (डकवर्थ लुईस)  एड जॉयस (आर्यलड)
२० मार्च दु. ३ वा. अफगाणिस्तान वि. नेपाळ चितगाव नेपाळचा नऊ धावांनी विजय जेके मुखिया(नेपाळ)
  सायं. ७ वा. बांगलादेश वि. हाँगकाँग चितगाव हाँगकाँगचा दोन गडी राखून विजय  नदीम अहमद (हाँगकाँग)
२१ मार्च स. ११ वा झिम्बाब्वे वि. यूएई सिल्हेत झिम्बाब्वेचा यूएईवर पाच गडी राखून विजय  ई. चिगंबुरा (झिम्बाब्वे) 
  दु. ३० वा. आर्यलड वि. हॉलंड सिल्हेत हॉलंडचा सहा गडी राखून विजय  एस जे मेबर्ग(हॉलंड) 
मुख्य फेरी (सुपर १०)
२१ मार्च सायं. ७ वा. भारत वि. पाकिस्तान मिरपूर भारताचा पाकिस्तानवर सात गडी राखून विजय  अमित मिश्रा (भारत)
२२ मार्च दु. ३ वा. द. आफ्रिका वि. श्रीलंका चितगाव श्रीलंकेचा पाच धावांनी विजय  कुशल परेरा (श्रीलंका) 
  सायं. ७ वा. इंग्लंड वि. न्यूझीलंड चितगाव न्यूझीलंडचा इंग्लंडवर नऊ धावांनी विजय कोरी अँडरसन (न्यूझीलंड)
२३ मार्च दु. ३ वा. ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान मिरपूर  पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियावर १६ धावांनी विजय उमर अकमल(पाकिस्तान) 
  सायं. ७ वा. भारत वि. वेस्ट इंडिज मिरपूर भारताचा सात गडी राखून विजय  अमित मिश्रा (भारत)
२४ मार्च दु. ३ वा न्यूझीलंड वि. द. आफ्रिका चितगाव  द. आफ्रिकेचा न्यूझीलंडवर दोन धावांनी विजय  जे.पी.डयुमिनी(द.आफ्रिका) 
  सायं. ७ वा. श्रीलंका वि. हॉलंड चितगाव श्रीलंकेचा हॉलंडवर नऊ गडी राखून विजय   अँजलो मॅथ्यूज (श्रीलंका) 
२५ मार्च सायं. ७ वा. वेस्ट इंडिज वि. बांगलादेश मिरपूर  वेस्ट इंडिजचा ७३ धावांनी विजय ड्वायेन स्मिथ (वेस्ट इंडिज)
२६ मार्च विश्रांतीचा दिवस
२७ मार्च दु. ३ वा. द. आफ्रिका वि. हॉलंड चितगाव दक्षिण आफ्रिकेचा सहा धावांनी विजय  इम्रान ताहीर (दक्षिण आफ्रिका)
  सायं. ७ वा. इंग्लंड वि. श्रीलंका चितगाव  इंग्लंडचा सहा गडी राखून विजय ए.डी. हेल्स (इंग्लंड)
२८ मार्च दु. ३ वा. ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज मिरपूर वेस्ट इंडिजचा सहा गडी राखून विजय ड्वायेन सामी (वेस्ट इंडिज) 
  सायं. ७ वा. भारत वि. बांगलादेश मिरपूर भारताचा आठ गडी राखून विजय  आर.अश्विन (भारत) 
२९ मार्च दु. ३ वा. न्यूझीलंड वि. हॉलंड चितगाव न्यूझीलंडचा सहा गडी राखून विजय  ब्रेंडन मॅककलम (न्यूझीलंड) 
  सायं. ७ वा. इंग्लंड वि. द.आफ्रिका चितगाव आफ्रिकेचा तीन धावांनी विजय  एबी.डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) 
३० मार्च दु. ३ वा. पाकिस्तान वि. बांगलादेश मिरपूर पाकिस्तानचा ५० धावांनी विजय  अहमद शहजाद(पाकिस्तान) 
  सायं.७ वा. भारत वि. ऑस्ट्रेलिया मिरपूर भारताचा सलग चौथा विजय  आर अश्विन (भारत) 
३१ मार्च दु. ३ वा. इंग्लंड वि. हॉलंड चितगाव हॉलंडचा ४५ धावांनी विजय  मुदसर भुकारी (हॉलंड) 
  सायं. ७ वा. न्यूझीलंड वि. श्रीलंका चितगाव  श्रीलंकेचा ५९ धावांनी विजय रंगना हेरथ (श्रीलंका)
१ एप्रिल दु. ३ वा. ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश मिरपूर ऑस्ट्रेेलियाचा सात गडी राखून विजय  ए.जे. फिंच (ऑस्ट्रेलिया) 
  सायं. ७ वा. पाकिस्तान वि. वेस्ट इंडिज मिरपूर वेस्ट इंडिजचा ८४ धावांनी विजय ड्वेन ब्राव्हो (वेस्ट इंडिज)
३ एप्रिल सायं. ६:३० वा श्रीलंका वि.वेस्ट इंडिज मिरपूर श्रीलंकेचा २७ धावांनी विजय (डकवर्थ-लुइस) —-
४ एप्रिल सायं. ६:३० वा. भारत वि. दक्षिण आफ्रिका मिरपूर भारताचा सहा गडी राखून विजय  विराट कोहली(भारत) 
६ एप्रिल सायं. ६:३० वा अंतिम सामना
श्रीलंका वि. भारत
मिरपूर विश्वचषक श्रीलंकेने जिंकला  सामनावीरकुमार संगकारा (श्रीलंका)

मालिकावीर

विराट कोहली (भारत)