विधानसभा निवडणूक निकाल- २०१४

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल- २०१४
पक्ष विजय २००९ मधील जागा बदल
भाजप १२२ ४६ +७६
शिवसेना ६३ ४५ +१८
काँग्रेस ४२ ८२ -४०
राष्ट्रवादी काँग्रेस ४१ ६२ -२१
बहुजन विकास आघाडी
०३ ०२ +१
शेतकरी कामगार पक्ष ०३ ०४
मनसे ०१ १३ -१२
स्वाभिमानी शेतकरी संघटना ०० ०१ +१
अन्य ०६ १३
अपक्ष ०७ २५ -१८
एकूण जागा- २८८ (सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ १४४)
*सर्व आकडेवारी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून

 

हरियाणा विधानसभा निवडणूक निकाल- २०१४
पक्ष विजय २००९ मधील जागा बदल
भाजप ४७ ०४ +४३
इंडियन नॅशनल लोक दल १९ ३१ -१२
काँग्रेस १५ ४० – १५
हरयाणा जनहित काँग्रेस (बीएल)
०२ ०६ -४
शिरोमणी अकाली दल ०१ ०१ ००
बसपा ०१ ०१ ००
अपक्ष ०५ ०७ -२
एकूण जागा- ९० (सत्ता स्थापनेसाठीचे आवश्यक संख्याबळ ४५)*सर्व आकडेवारी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून