Sunday, May 5, 2024
Homeदेशकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतला विकास प्रकल्पांचा आढावा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतला विकास प्रकल्पांचा आढावा

नवी दिल्ली (हिं.स) : केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांसह झोजिला आणि झेड-मोर बोगद्याच्या प्रगतीचा आढावा घेतला.

यासोबत नितीन गडकरींनी औरंगाबाद-पैठण राष्ट्रीय महामार्गाच्या सुधारणा कामांसंदर्भात एनएचएआयच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

सदर रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे, तसेच शक्यतो भूसंपादन न करता अथवा भूसंपादनाची किंमत कमी करून उपलब्ध रुंदीत रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. अधिकारी- मान्यवरांनी राष्ट्रीय राजमार्ग विकास प्रकल्पांचा आढावा घेत संबंधीत विषयांवर चर्चा केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -