Monday, May 20, 2024
Homeफ्रेम टू फ्रेमकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगलीचे आराध्य दैवत गणरायाचे घेतले सपत्नीक दर्शन

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगलीचे आराध्य दैवत गणरायाचे घेतले सपत्नीक दर्शन

सांगली : केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभा प्रवास दौऱ्यावरती असताना सांगली नगरीचे आराध्य दैवत गणरायाचे सपत्नीक दर्शन घेतले व पूजा केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -