Chitra Wagh : 'देवाभाऊ'मुळे ठाकरे एकत्र! प्रसाद लाड यांना ओवाळल्यानंतर चित्रा वाघ यांचे थेट ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राजकीय टिप्पणी

मुंबई : राजकीय जीवनात सक्रिय असलेल्या व्यक्तींचेही सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे भावनिक नातेसंबंध जपलेले असतात.