August 24, 2025 09:41 PM
Share Market Holiday: पुढील आठवड्यात केवळ चार दिवस चालणार बाजार! जाणून घ्या कोणत्या दिवशी सुट्टी असेल?
Share Market Holiday: पुढील आठवड्यात शेअर बाजार फक्त चार दिवसांसाठी खुला राहणार आहे. तर उर्वरित तीन दिवस हे सुट्टीचे असणार