पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले हिमवर्षावातही कांती तव पाहुनी तारका…
का हासला किनारा पाहून धुंद लाट पाहूनिया नभाला का हासली पहाट? होती समोर माया, गंभीर सागराची संगीत मर्मराचे, किलबिल पाखरांची…
राधे, रंग तुझा गोरा सांग कशाने रापला? सावळ्याच्या मिठीमध्ये रंग सावळा लागला? राधे, कुंतल रेशमी... सैरभैर गं कशाने? उधळले माधवाने…
केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर गहिवरला मेघ नभी सोडला गं धीर पापणीत साचले अंतरांत रंगले प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले…
आतुरलेल्या नजरेस जेव्हा तुझी नजर भिडते गहिवरलेल्या मनात तेव्हा फुलबाग मोहरते स्वप्नांची ती अधीर चळवळ क्षणात एकवटते अन् प्रेमाच्या ऋतूत…
शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा तू…
रे, तू गर्जत ये, तू बरसत ये घुमत नाद मधुर ये, मेघा रे बाळा कृष्णा ये तू दुदुडु ये धावत…