पाणी आहे म्हणून तर सृष्टी झाली निर्माण पाण्यामुळेच चराचरात फुलले पंचप्राण पाणी पिऊन हुशार होऊन हसले पान न् पान झाडेवेली…
आपला हात जगन्नाथ दीनदुबळ्यांना नेहमीच , मदतीचा हात द्यावा. माणुसकी जपेल त्याला, मनापासुनी हात जोडावा. ऊतू नये, मातू नये हात…
जगू कशी तुझ्याविना... श्वास श्वास कोंडताना साद न येई हाकेला दूर जाता कलेवर हुंदकाही अडलेला... हात तुझा हातातला सोडवेना सख्या…
कविता : एकनाथ आव्हाड बाबा म्हणतात... बाबा म्हणतात, क्रियापदावरून समजतो उद्देश-हेतू क्रियापदाचे अर्थ यातून बाळा जाणून घे तू... इकडे या,…
अभिमान मराठी उत्तुंगतेचे शिखर गाठले सह्याद्रीने तट राखले अरबीच्या उसळती लाटा गड, किल्ल्यांनी वैभव जपले या मातीचा सुगंध जगवा शान…
रविवारच्या दिवशी... रविवारच्या दिवशी आम्ही असतो घरी बिच्चारी आई वैतागून जाते भारी... झोप नाही संपत सूर्य डोकावला तरी ब्रश करण्यासाठी…
कविता : एकनाथ आव्हाड हुडहुडी भरते दात लागे वाजू मऊमऊ दुलईत रात्रभर निजू... हळूहळू थंडीला चढतो जोर ऊबदार बंडीत लहान-थोर...…
हिवाळ्याचं पाऊल बाजेवरती बसून आजोबा आदेश सोडती बाबाला खारीक खोबरे घेऊन या रे लाडक्या माझ्या नाताला उन्हात बसून टोपी शिवते…