ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीनाशिक
July 8, 2025 01:34 PM
नाशिक महापालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 'कट': मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश!
मुंबई: नाशिक महानगरपालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कंत्राटदार पैसे काढून घेत असल्याचा गंभीर आरोप