Mumbai Ganeshotsav : गणेशोत्सव मंडळांना BMCचा दणका! खड्डा खोदला तर थेट १५ हजारांचा दंड; मुंबईत मंडळांची चिंता वाढली

मुंबई : गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही आठवडे बाकी असताना, मुंबई महापालिकेने गणेशोत्सव मंडळांवर नवा बडगा