महामुंबईमहाराष्ट्रताज्या घडामोडीमहत्वाची बातमी
June 20, 2025 05:04 PM
HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची संधी, वाहनधारकांना दिलासा...
मुंबई : अनेक वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट (HSRP number plate) लावण्याची मुदत परिवहन विभागाने वाढवली आहे.