Emergency Fund: काय आहे इमरजन्सी फंड, किती असला पाहिजे हा फंड

मुंबई: समस्या कधीही सांगून येत नाही. यासाठी नेहमी तयार राहिले पाहिजे. कोणती समस्या कधी येईल काही सांगू शकत नाही.