ब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी
January 31, 2026 03:59 PM
सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकमताने निवड - दिलीप वळसे पाटील यांनी मांडला प्रस्ताव; छगन भुजबळ यांनी दिले अनुमोदन, ठरावावर सर्व ४८ आमदारांची सही
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेते पदी