महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
November 5, 2024 01:33 PM
मराठी भाषा रेल्वेत चालणार नाही, नालासोपाऱ्यात टीसीचा मुजोरपणा उघडकीस; मनसेची ही भूमिका
मुंबई : इथे प्रामुख्याने मराठी बोलणारी लोकं राहतात. मात्र याच राज्यात, शहरातही मराठी बोलणाऱ्यांची अनेकदा गळचेपी