Saturday, February 14, 2026

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १४ फेब्रुवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १४ फेब्रुवारी २०२६

पंचांग

आज मिती माघ कृष्ण द्वादशी शके १९४७.चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्धू.चंद्र राशी धनु,भारतीय सौर २४ माघ शके १९४७.शनिवार, दिनांक १४ फेब्रुवारी २०२६.मुंबईचा सूर्योदय ०७.०७, मुंबईचा सूर्यास्त ०६.३८ मुंबईचा चंद्रोदय ०५.३२ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०३.४८ , राहू काळ १०.०० ते ११.२६.शनि प्रदोष,१६ पर्यन्त चांगला

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

   मेष : आरोग्य चांगले राहील  
   वृषभ : आत्मविश्वास वाढेल.  
   मिथुन : आर्थिक लाभाच्या दृष्टीने उत्तम दिवस आहे.  
   कर्क : आपल्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल.  
   सिंह : गुरुजन तसेच ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभेल.  
   कन्या : व्यवसायामध्ये चांगली परिस्थिती राहील.  
 तूळ : केलेल्या कामाचे फळ मिळेल.
   वृश्चिक : कौटुंबिक सुख मिळवून संतती सौख्य लाभेल.  
  धनु : आपल्या हट्टीपणा ला आवर घाला.  
   मकर : कार्यमग्न राहण्याची गरज.  
   कुंभ : समस्येचे निवारण होईल.  
   मीन : एखादी नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल.  
Comments
Add Comment