Friday, October 31, 2025
Happy Diwali

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २० एप्रिल २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २० एप्रिल २०२५

पंचांग

आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी धनू. भारतीय सौर ३० चैत्र शके १९४७. रविवार दिनांक २० एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.१८, मुंबईचा चंद्रोदय ९.४८ , मुंबईचा सूर्यास्त ६.५६, मुंबईचा चंद्रास्त ८.०९ राहू काळ ३.४७ ते ५.२२. भानू सप्तमी, ईस्टर सनडे, शुभ दिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...

मेष : सहकुटुंब, सहपरिवार पर्यटनाचे योग.
वृषभ : तुमचे महत्त्व वाढेल. कामात उत्साह राहील.
मिथुन : कोणतेही लहान-मोठे निर्णय घेताना पूर्ण विचारांती घ्या.
कर्क : नोकरी विषयक प्रश्न सुटतील. वास्तू विषयक कामे होतील.
सिंह : धनलाभाच्या दृष्टिकोनातून चांगला दिवस.
कन्या : जमीनजुमल्याच्या व्यवहारात सावधानता बाळगणे हितकारक ठरेल.
तूळ : भरभराट होऊन भाग्योदयायाची शक्यता.
वृश्चिक : आर्थिक आवक मनासारखी राहील.
धनू : चांगली परिस्थिती राहून प्रगती किंवा उन्नती होऊ शकते.
मकर : भाग्याचे पाठबळ लाभेल.
कुंभ : चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही.
मीन : संयमाने आणि प्रयत्नांनी कामे पूर्ण होतील.
Comments
Add Comment