 |
मेष - अनुकूल घटना घडणार आहेत.
|
 |
वृषभ - जोडीदाराचा सल्ला आपणास लाभदायक ठरेल.
|
 |
मिथुन - मनाचे संतुलन असू द्या.
|
 |
कर्क - मुला-मुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.
|
 |
सिंह - घरातल्या व्यक्तींशी सुसंवाद साधणार आहात.
|
 |
कन्या - एखादा महत्त्वाचा पत्रव्यवहार होईल.
|
 |
तूळ - मानसिक प्रसन्नता राहणार आहे.
|
 |
वृश्चिक - महत्त्वाची कामे हातावेगळी करणार आहात.
|
 |
धनू - खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.
|
 |
मकर - ज्येष्ठ व्यक्तींशी आपले संबंध चांगले राहणार आहेत.
|
 |
कुंभ - कामे सहजरीत्या सुरळीत पार पडतील.
|
 |
मीन - आर्थिक लाभ समाधानकारक असणार आहे.
|