Thursday, September 18, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. २० मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...
मेष- अपेक्षित गोष्टी साध्य करू शकता.  
वृषभ- आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती मध्ये वाढ होईल.
मिथुन- दैनंदिन कामे विनासायास होतील.  
कर्क- नव्या विचारांना चालना मिळेल.
सिंह- आपल्या कार्यक्षेत्रात अधिक जागरूक राहणे आवश्यक ठरेल.
कन्या- आर्थिक बाजू सुधारेल.
तूळ- ज्येष्ठांची मिळतेजुळते घ्यावे लागेल.  
वृश्चिक- नवीन कामे करण्यास प्रेरणा मिळेल.
धनू- चांगल्या लोकांच्या संपर्कात रहाल.  
मकर- मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील.
कुंभ- नवीन गुंतवणूक करणे टाळावे.
मीन- कुटुंबांमधील जीवनसाथी मतभेद होऊ शकतात.
Comments
Add Comment