Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १९ एप्रिल २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. १९ एप्रिल २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – हातात घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश मिळेल दिवस अनुकूल आहे.
वृषभ – इच्छापूर्तीचा दिवस महत्त्वाचे काम होईल आनंद आणि उत्साह
वाढेल.
मिथुन – कलाकार व साहित्य क्षेत्रातल्या जातकांना मोठी प्रसिद्धी व यश
मिळेल.
कर्क – आपल्या समोरील कामे करण्यासाठी आपल्याला कार्यमग्न राहावे
लागेल.
सिंह – तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील. प्रवास सावधानतेने करा.
कन्या – आपल्या आरोग्याकडे लक्ष ठेवणे हितकारक ठरेल.
तूळ – स्वतः केलेली मध्यस्थी यशस्वी होऊन लाभ होण्याची शक्यता.
वृश्चिक – व्यवसायिक उत्सव प्रदर्शनातून मोठे लाभ.
धनू – महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल.
मकर – वास्तुविषयक व्यवहार होतील.
कुंभ – विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरू शकतात.

मीन – आजचा दिवस अनुकूल ठरेल. केलेल्या कष्टाचे फळ मिळू शकते.