दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १९ एप्रिल २०२३ प्रहार प्रतिनिधी - April 19, 2023 12:05:13 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – हातात घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश मिळेल दिवस अनुकूल आहे. वृषभ – इच्छापूर्तीचा दिवस महत्त्वाचे काम होईल आनंद आणि उत्साह वाढेल. मिथुन – कलाकार व साहित्य क्षेत्रातल्या जातकांना मोठी प्रसिद्धी व यश मिळेल. कर्क – आपल्या समोरील कामे करण्यासाठी आपल्याला कार्यमग्न राहावे लागेल. सिंह – तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील. प्रवास सावधानतेने करा. कन्या – आपल्या आरोग्याकडे लक्ष ठेवणे हितकारक ठरेल. तूळ – स्वतः केलेली मध्यस्थी यशस्वी होऊन लाभ होण्याची शक्यता. वृश्चिक – व्यवसायिक उत्सव प्रदर्शनातून मोठे लाभ. धनू – महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल. मकर – वास्तुविषयक व्यवहार होतील. कुंभ – विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरू शकतात. मीन – आजचा दिवस अनुकूल ठरेल. केलेल्या कष्टाचे फळ मिळू शकते. Post Views: 172