Home फोटो गॅलरी Anirudh Kavya Wedding: अनिरुद्ध-काव्याच लग्न थाटामाटात पार पडलं, ग्रीसमधील लग्नाचे फोटो आले समोर

Anirudh Kavya Wedding: अनिरुद्ध-काव्याच लग्न थाटामाटात पार पडलं, ग्रीसमधील लग्नाचे फोटो आले समोर

0
Anirudh Kavya Wedding: अनिरुद्ध-काव्याच लग्न थाटामाटात पार पडलं, ग्रीसमधील लग्नाचे फोटो आले समोर
(Photo: Instagram/ Twitter)
1. अखेर अनिरुद्ध-काव्या विवाहबंधनात!
प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन यांनी ११ नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये लग्नगाठ बांधली. (Photo: Insatgram/ Twitter)
2. ग्रीसमध्ये पार पडला शाही विवाहसोहळा
कुटुंबीय आणि जवळच्या पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांचा विवाहसोहळा पार पडला.(Photo: Instagram/Twitter)
3. अनिरुद्धचा रॉयल लूक चर्चेत
अनिरुद्धने आयव्हरी रंगाचा पारंपरिक कुर्ता आणि वेश्टी परिधान केली होती. (Photo: Instagram/Twitter)
4. काव्याचा ब्रायडल लूक पाहिलात का?
काव्याने ब्लश पिंक रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता. तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले. (Photo: Instagram /Twitter)
5. लग्नाला रजनीकांत यांची खास उपस्थिती
सुपरस्टार रजनीकांत यांच्यासह अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली. (Photo: Instagram/ Twitter)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here