
प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन यांनी ११ नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये लग्नगाठ बांधली. (Photo: Insatgram/ Twitter)

कुटुंबीय आणि जवळच्या पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांचा विवाहसोहळा पार पडला.(Photo: Instagram/Twitter)

अनिरुद्धने आयव्हरी रंगाचा पारंपरिक कुर्ता आणि वेश्टी परिधान केली होती. (Photo: Instagram/Twitter)

काव्याने ब्लश पिंक रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता. तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले. (Photo: Instagram /Twitter)

सुपरस्टार रजनीकांत यांच्यासह अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली. (Photo: Instagram/ Twitter)