पंचांग
आज मिती कार्तिक पौर्णिमा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शुभ.चंद्र राशी मेष ०७.२५ पर्यंत नंतर वृषभ,भारतीय सौर ३ मार्गशीर्ष शके १९४८.मंगळवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२६. सूर्योदय ०६.५०, सूर्यास्त ०५.५९ चंद्रोदय ०५.३६ चंद्रास्त नाही, राहू काळ ०३.१२ ते ०४.३५.,त्रिपुरारि पौर्णिमा,गुरूंनानक जयंती,तुलसी विवाह समाप्ती,कार्तिक स्वामी दर्शन-२०;२४ पर्यन्त,पौर्णिमा समाप्ती-रात्री-०८;२४,कृत्तिका वर्ज











