Home नाशिक कुंभमेळा भक्तीरसात न्हाऊन निघालेली नाशिक नगरी; रामकुंडावर उसळली जनसागराची गर्दी

भक्तीरसात न्हाऊन निघालेली नाशिक नगरी; रामकुंडावर उसळली जनसागराची गर्दी

0
भक्तीरसात न्हाऊन निघालेली नाशिक नगरी; रामकुंडावर उसळली जनसागराची गर्दी
रामकुंड (Photo: Prahaar)
पंचवटीतील पवित्र रामकुंडावर वेदमंत्रांच्या जयघोषात मुख्य धर्मध्वजारोहणाचा ऐतिहासिक सुवर्णक्षण पार पडताना. (Photo: Prahaar)
धर्मध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी गोदाघाटावर उपस्थित साधू-महंतांची मांदियाळी आणि पवित्र शंखनाद. (Photo: Prahaar)
वेदमंत्र, शंखनाद आणि जयघोषाने दुमदुमून गेलेला भक्तीमय गोदाघाट परिसर. (Photo: Prahaar)
रस्त्यांवर उसळलेला तुफान जनसमुदाय आणि पिवळ्या टोप्या परिधान करून सोहळ्यात सहभागी झालेले भाविक. (Photo: Prahaar)
मंदिरांच्या कडेला बसून धर्मध्वजारोहण आणि गोदामातेच्या आरतीचा साक्षीदार होणारा भाविक वर्ग. (Photo: Prahaar)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here