Home क्रीडा INDvsAFG TEST : भारत विरुद्ध अफगाणिस्तान; एकमेव कसोटी सामना

INDvsAFG TEST : भारत विरुद्ध अफगाणिस्तान; एकमेव कसोटी सामना

0
INDvsAFG TEST : भारत विरुद्ध अफगाणिस्तान; एकमेव कसोटी सामना
IND vs AFG

PANJAB : मुल्लांपूर (नवी चंदीगड) येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ऐतिहासिक एकमेव कसोटी सामना आज, ६ जून २०२६ पासून सुरू झाला आहे. भारताचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

https://prahaar.in/2026/06/06/r-praggnanandhaa-indian-dominance-on-the-chess-board-praggnanandhaa-wins-norway-chess-crown-by-breaking-into-carlsens-house/

सामन्यातील महत्त्वाचे अपडेट्स

यशस्वी जैस्वाल बाद: मोहम्मद सलीमच्या गोलंदाजीवर यशस्वी जैस्वाल २४ धावा करून बाद झाला आहे.

के.एल. राहुलला जीवदान: झिआऊर रहमानच्या गोलंदाजीवर के.एल. राहुलला जीवदान मिळाले. पंचांनी सुरुवातीला नाबाद ठरवले, परंतु रिप्लेमध्ये चेंडू बॅटला लागल्याचे दिसून आले, मात्र अफगाणिस्तानने रिव्ह्यू घेण्याची संधी गमावली.

पदार्पण: भारताच्या मानव सुथार आणि अफगाणिस्तानच्या नागेलिया खरोटे यांनी या कसोटी सामन्यातून पदार्पण केले आहे.

दोन्ही संघ

भारतीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, मानव सुथार, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा.

अफगाणिस्तान संघ: हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), सेदिक्वाल अटल, रहमनुल्ला गुरबाझ, अब्दुल मलिक, रहमत शहा, अफसर झाझाई, अझमतुल्ला ओमरझाई, शर्फुद्दीन अशरफ, नागेलिया खरोटे, झिआऊर रहमान, मोहम्मद सलीम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here