नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. यावेळी मोदी यांनी मेलोनी यांना मेलोडी चॉकलेटची भेट दिली.याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरून तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी याला ‘Melodi ट्रेंड’ असं नाव दिलं आहे. मात्र या ट्रेंडचा सध्या पार्ले कंपनीला चांगलाच फायदा झाला आहे. (Melody Trend and Parle Shares)
शेअर बाजारात पार्ले कंपनीची हवा :
https://prahaar.in/2026/05/20/maharashtra-heat-wave-heat-wave-wreaks-havoc-in-maharashtra-imds-high-alert-leave-home-only-if-necessary-warns-citizens/
नाव एका कंपनीचं फायदा मात्र दुसऱ्या कंपनीला :
https://prahaar.in/2026/05/20/melody-to-meloni-pm-modis-humble-chocolates-gift-to-italian-counterpart-sparks-a-melodi-storm/
पारले इंडस्ट्रीज आणि पारले प्रोडक्टस या कंपन्यांचा एकमेकांशी संबंध नाही. पारले प्रोडक्टस नामांकित एफएमसीजी कंपनी आहे. मात्र, पारले इंडस्ट्रीज ही वेगळी कंपनी असून ती बीएसईवर लिस्टेड आहे. ही कंपनी रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिसायकलिंग व्यवसायात कार्यरत आहे. (Melody Trend and Parle Shares)
View this post on Instagram