इराणकडून संयुक्त अरब अमिराती (यूएई)च्या फुजैराह तेल औद्योगिक क्षेत्रावर झालेल्या हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले आहेत. या हल्ल्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्रालय (एमईए) यांनी तीव्र निषेध केला आहे. त्यांनी या हल्ल्यांना अस्वीकार्य ठरवले आहे. हा हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आधीपासूनच वाढलेला आहे.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
https://prahaar.in/2026/05/05/iran-america-war-iran-claims-to-have-attacked-a-us-warship-in-the-strait-of-hormuz/
पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, होर्मुज सामुद्रधुनीतून सुरक्षित आणि अखंड वाहतूक सुनिश्चित करणे हे प्रादेशिक शांतता, स्थैर्य आणि जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
Strongly condemn the attacks on the UAE that resulted in injuries to three Indian nationals. Targeting civilians and infrastructure is unacceptable.
India stands in firm solidarity with the UAE and reiterates its support for the peaceful resolution of all issues through…
— Narendra Modi (@narendramodi) May 5, 2026
https://prahaar.in/2026/05/05/iran-america-war-iran-claims-to-have-attacked-a-us-warship-in-the-strait-of-hormuz/
https://prahaar.in/2026/05/04/continuous-attacks-in-the-strait-of-hormuz-big-question-mark-on-global-security-will-it-affect-oil-supply/
इराणच्या एका लष्करी अधिकाऱ्यानेही सांगितले की, यूएई किंवा कोणत्याही तेल सुविधेवर हल्ला करण्याची त्यांची कोणतीही योजना नव्हती. त्यांनी आरोप केला की, अमेरिकेच्या लष्करी धोरणांमुळेच हा तणाव वाढत आहे.