अहमदनगर जिल्ह्यात ‘नो वॅक्सिन नो एन्ट्री’!

Share

अहमदनगर :  अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. अहमदनगर जिल्ह्यात ‘नो वॅक्सिन नो एन्ट्री’ (No Vaccine No Entry) ही मोहिम राबविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात ओमायक्रॉन पहिला रुग्ण सापडल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नो वॅक्सिन नो एन्ट्री ही मोहिम आजपासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी आणि लसीबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत ज्यांनी लस घेतली नसेल त्यांना सार्वजनिक ठिकाणी जाऊ दिले जाणार नाही.

Recent Posts

मोदींनी घेतलेले निर्णय मागे घेण्याची कुणात हिंमत आहे; पंतप्रधानांचा विरोधकांना सवाल

कोल्हापूर : सत्तेवर आल्यानंतर ३७० कलम पुन्हा आणणार असा काँग्रेसचा अजेंडा आहे, पण कुणाच्यात हिंमत…

3 hours ago

नुसती भाषणे करून पोट भरणार का? अजित पवार यांचा सुप्रिया सुळे यांना टोला

पुणे : मागच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी या भागातील एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन सुप्रिया सुळे…

3 hours ago

DC Vs MI: दिल्लीने दिला मुंबईला शह, १० धावांनी जिंकला सामना

DC Vs Mi: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय…

4 hours ago

Narayan Rane : माणूस हीच जात व माणूसकी हाच धर्म : केंद्रीय मंत्री नारायण राणे

सावंतवाडीतील मुस्लिम बांधवांची भेट घेत साधला संवाद सावंतवाडी : निवडणुकीत विरोधक जाती धर्माचे राजकारण करीत…

5 hours ago

CBSE Board वर्षातून दोनदा परीक्षा घेणार; कसा असेल हा नवा नियम?

जाणून घ्या सविस्तर मुंबई : देशभरात निवडणुकांचे वारे वाहत असताना अनेक कंपन्या किंवा बँका अशा…

6 hours ago

Hemant Soren : हेमंत सोरेन यांच्या तात्पुरत्या जामीनाचा अर्ज ईडीने फेटाळला!

काय आहे प्रकरण? रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ईडीने (ED)…

6 hours ago