एलओसीवर कोसळले मीग-२१, वैमानिकाचा मृत्यू

Share

जैसलमेर  – राजस्थानातील भारत पाकिस्तान सीमेजवळ भारतीय हवाई दलाचे मीग-२१ लढाऊ विमान कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या दुर्घटनेत विमानाचे पायलट विंग कमांडर हर्षित सिन्हा यांचा मृत्यू झाला. भारतीय हवाई दलाने ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या. तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र विंग कमांडर हर्षित सिन्हा यांना वाचविण्यात यश मिळाले नाही. हवाई दलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Recent Posts

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात अटकेत असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind…

4 mins ago

PM Narendra Modi : काँग्रेसने कधीच आदिवासी समाजाला सन्मान दिला नाही!

विकास कामांमध्ये काँग्रेस भाजपाचा सामना करणं अशक्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नंदुरबारमधून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल…

16 mins ago

Dr. Narendra Dabholkar : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तब्बल ११ वर्षांनंतर निकाल!

दोघांना जन्मठेप आणि सबळ पुराव्याअभावी तिघे निर्दोष पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र…

2 hours ago

MP News : निवडणुकीच्या काळात पैशांचा पाऊस थांबेना; नोटा इतक्या की पोलिसांना मोजताही येईना!

मध्यप्रदेशमध्ये सापडला पैशांचा डोंगर मध्य प्रदेश : देशभरात निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु असताना…

2 hours ago

China panda news : अशी ही बनवाबनवी! प्राणिसंग्रहालयात पांडा नव्हते म्हणून कुत्र्यांना दिला काळा-पांढरा रंग

कारवाई होणार असूनही प्रशासन निर्णयावर ठाम बेईजिंग : चीनच्या एका प्राणिसंग्रहालातून (China zoo) अजबगजब बाब…

3 hours ago

Shrimant Dagadusheth Ganpati : दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य!

आकर्षक फुलं आणि आंब्यांनी केली मंदिराची सजावट पुणे : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी…

3 hours ago