नवरात्रीतील नवरंग : सातवा दिवस – निळा रंग

Share

निळा रंग : सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. कालरात्री देवीला निळा रंग आवडतो. निळा रंग हा बळ आणि वीर भावाचे प्रतिक आहे.

मुंबईत शारदिय नवरात्रोत्सवाची धूम गुरुवार ७ ऑक्टोबरपासून सुरू होत असून देवीच्या आराधनेच्या नऊ दिवसांत विविध नऊ रंगांमध्ये मुंबई न्हाऊन निघणार आहे.  तरी ज्या कार्यालयांत, शाळा – महाविद्यालये, सोसायट्या आदी ठिकाणी त्या – त्या दिवसांच्या ठरावीक रंगांचे कपडे परिधान केलेली रंगीत समूह छायाचित्रे prahaarvyaspeeth@prahaar.co.in आणि prahaarvarta@gmail.com या  ई-मेलवर पाठविल्यास ‘प्रहार’मध्ये त्यांना प्रसिद्धी देण्यात येईल.

अखिल भटवाडी नवरात्रोत्सव महिला मंडळ, घाटकोपर
ऑरगॅनिक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड
क्लाऊडनाईन हॉस्पिटल वाशी, नवीमुंबई
ग्राहक सेवा केंद्र (महावितरण), भांडुप
डेल्टा बिल्डिंग (अंधेरी)
डॉ. बात्रा ऑफिस, अंधेरी
ड्रस्टी अपेरिअल
त्रिमुर्ती रणराघिनी महिला मंडळ, नवीन पनवेल
नवतरुण मित्र मंडळ वेळास, मंडणगड
तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर, नेरुळ
शुश्रूषा हार्ट केयर सेन्टर व स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कोरोना लसीकरण टीम, नेरुळ
बॉम्बे हॉस्पिटल पॅथॉलॉजी विभाग
मैत्री ग्रुप
विवेक नायर आणि मित्रमंडळी, महालक्ष्मी
सरस्वती विद्यामंदिर घाटकोपर (प.)
हर्बल लाइफ ग्रुप, भांडुप (प.)

Recent Posts

कोकणवासीयांचे दादा…

इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण…

52 mins ago

MI vs LSG: स्टॉयनिसच्या खेळीने लखनौ विजयी, रोहितच्या वाढदिवशी हारली मुंबई…

MI vs LSG: लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने लखनौच्या एकना स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध नाणेफेक…

1 hour ago

राज्यातील पाणीसंकट अधिकच गडद

राज्यभरात साडेतीन हजाराहून अधिक ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या सूचना…

2 hours ago

पंतप्रधान मोदींची १० मेला पिंपळगावला जाहीर सभा

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली माहिती नाशिक : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आम्ही…

3 hours ago

सर्वांगीण विकासासाठी मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सज्ज व्हा – नारायण राणे

रत्नागिरी जिल्हा परिषद गटातील मेळाव्यांना प्रचंड प्रतिसाद रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला महासत्ता…

3 hours ago