Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीनवरात्रीतील नवरंग : आठवा दिवस - गुलाबी रंग

नवरात्रीतील नवरंग : आठवा दिवस – गुलाबी रंग

गुलाबी रंग : आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. गुलाबी रंग हा सौभाग्य आणि प्रेमाचे प्रतिक आहे.

मुंबईत शारदिय नवरात्रोत्सवाची धूम गुरुवार ७ ऑक्टोबरपासून सुरू होत असून देवीच्या आराधनेच्या नऊ दिवसांत विविध नऊ रंगांमध्ये मुंबई न्हाऊन निघणार आहे.  तरी ज्या कार्यालयांत, शाळा – महाविद्यालये, सोसायट्या आदी ठिकाणी त्या – त्या दिवसांच्या ठरावीक रंगांचे कपडे परिधान केलेली रंगीत समूह छायाचित्रे prahaarvyaspeeth@prahaar.co.in आणि prahaarvarta@gmail.com या  ई-मेलवर पाठविल्यास ‘प्रहार’मध्ये त्यांना प्रसिद्धी देण्यात येईल.

आम्ही सखी, पालघर
उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन
उल्हासनगर महानगरपालिकेच्या कर्मचारी
ए. एच. ग्रुप, नालासोपारा
एक्सेल पॅथेलॉजी लॅबोरटरी नेरूळ, नवी-मुंबई
एमआयडीसी, मुख्यालय, अंधेरी-पूर्व
कोकीळा बेन हाँस्पिटल, अंधेरी प
क्षत्रिय ज्ञाती निवास, गिरगाव
ग्राहक सेवा केंद्र, महावितरण, भांडुप
नगर अभियंता विभाग बृहन्मुंबई महानगरपालिका
पश्चिम रेल्वे कर्मचारी
पालघर जिल्हा परिषद
बीएमसी वॉर्ड, भांडुप
महावितरण कार्यालय, प्रकाशगड, बांद्रा
योगा ग्रुप मुलुंड पूर्व
शहर विकास विभाग ठाणे महानगरपालिका ठाणे
सर्वोदया ऍडव्हटाईझींग एजन्सी, बोरिवली (प.)
सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद पालघर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -