Monday, May 20, 2024
Homeफ्रेम टू फ्रेमInternational Yoga Day 2023: वसुधैव कुटुंबकम! मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी साजरा केला योगादिन

International Yoga Day 2023: वसुधैव कुटुंबकम! मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी साजरा केला योगादिन

मुंबई: आज ठिकठिकाणी योगा दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. विधानभवन परिसरात योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आदी उपस्थित होते.

छाया: अरुण पाटील

तसेच गेटवे ऑफ इंडिया येथेही महिलांनी पारंपरिक नऊवारी साडीत योगा दिन साजरा केला.

छाया: अरुण पाटील

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -