Monday, May 20, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यराशीभविष्य, दि ०३ जुलै २०२२

राशीभविष्य, दि ०३ जुलै २०२२

दैनंदिन राशीभविष्य…

मेष-प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.
वृषभ– आर्थिक चिंता थोडीफार असणार आहे.
मिथुन-व्यापार – व्यवसायातील यश आपणास प्रगतीपथावर नेणार आहे.
कर्क- जिद्द व सातत्याने काम करण्यास सुरुवात करणार आहात.
सिंह– धार्मिक कार्यक्रमानिमित्त प्रवास करण्याची शक्यता आहे.
कन्या– आपली निर्णय क्षमता कमी होण्याची शक्यता दिसत आहे.
तूळ– आपल्या व्यापार- व्यवसायाची स्थिती चांगली असणार आहे.
वृश्चिक– विचारपूर्वक कामे करा.
धनू– व्यवसायात चांगला जम बसणार आहे.
मकर– घरच्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न कराल.
कुंभ– व्यवसायातील उलाढाली चांगल्या होणार आहेत.
मीन– आपले आत्मिक बल वाढणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -