Sunday, May 19, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यराशीभविष्य, दि. ०५ नोव्हेंबर २०२२

राशीभविष्य, दि. ०५ नोव्हेंबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- कामाचा ताण जाणवू शकतो.
वृषभ– महत्त्वाच्या कामात यश प्राप्त होईल.
मिथुन- समाजातील आपली पत- प्रतिष्ठा वाढेल.
कर्क- व्यवसायामध्ये स्पर्धकांवर मात कराल.
सिंह– पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून भरघोस फायदा होईल.
कन्या– विनाकारण ताण- तणावाखाली राहू नका.
तूळ– व्यसनांपासून अलिप्त राहणे हिताचे ठरेल.
वृश्चिक– महत्त्वाच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल.
धनू– ओळखीचे लोक उपयोगी पडतील.
मकर– कामात सुयश लाभेल.
कुंभ– नोकरीमध्ये गैरसमज होण्याची शक्यता.
मीन– कुटुंब परिवारात उत्साह व आनंद राहील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -