Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. २१ मार्च २०२३ राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २१ मार्च २०२३ March 21, 2023 12:02:35 AM 164 Share FacebookTwitterPinterestWhatsApp दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- भागीदारी व्यवसायात मतभेद टाळणे हिताचे ठरेल. वृषभ– नोकरी-व्यवसाय, धंद्यात आपल्या अपेक्षा पूर्ण होतील. मिथुन- कोणाच्याही आश्वासनावर विसंबून राहू नका. कर्क- आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. सिंह– दैनंदिन कामामध्ये यश मिळेल. कन्या– गुंतवणूक करताना सावध राहणे गरजेचे राहील. तूळ– नवीन आव्हाने स्वीकारावे लागतील. वृश्चिक– व्यहितशत्रूंच्या कारवायांवर नजर ठेवणे आवश्यक राहील. धनू– व्यवसाय, धंदा तसेच नोकरीमध्ये शिस्त पाळणे महत्वाचे ठरेल. मकर– स्पर्धात्मक विजय मिळवू शकाल. कुंभ– स्वतःच्या आरोग्याबद्दल जागरूक राहणे गरजेचे आहे. मीन– यशप्राप्ती होईल. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Join Our Whatsapp Channel Share FacebookTwitterPinterestWhatsApp Previous articleकोयता गॅंगची दहशत कायम; कोयते नाचवत शिवीगाळ, एकास मारहाणNext articleयुवा संगम – एक भारत, श्रेष्ठ भारत मोहिमेचा आधारस्तंभ RELATED ARTICLES दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक १८ मे २०२४. May 17, 2024 08:57:18 PM ताज्या घडामोडी Horoscope : दोन दिवसांत ‘या’ राशीत येणार राजयोग; होणार धनलाभ! May 17, 2024 09:21:39 AM दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दि १७ मे २०२४. May 17, 2024 05:00:40 AM FacebookInstagramTwitterWebsiteYoutube - Advertisment - Most Popular Heatwave in India : देशभरात उष्णतेची लाट; तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचणार! तर काही भागात मुसळधार! May 18, 2024 05:32:41 PM उद्धव ठाकरे डरपोक, पराभव दिसू लागल्याने डोक्यावर परिणाम झाल्यामुळे निराधार आरोप; आशिष शेलारांचे टीकास्त्र May 18, 2024 04:58:44 PM Sanjay Raut : पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल! May 18, 2024 01:52:18 PM Accident news : चारधामसाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सने पेट घेतला अन्… May 18, 2024 01:20:20 PM - Advertisment -