Monday, May 20, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यराशीभविष्य, दि ०७ ऑगस्ट २०२२

राशीभविष्य, दि ०७ ऑगस्ट २०२२

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- घरातून आपणाला चांगले सहकार्य लाभणार आहे.
वृषभ- आज आपणाला काही शुभ संदेश मिळणार आहेत.
मिथुन- मानसिक मनोबल उत्तम असणार आहे.
कर्क- आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहणार आहे.
सिंह- आजचा दिवस फारसा समाधानकारक असणार नाही.
कन्या- आज कामामध्ये उत्साह राहणार आहे.
तूळ- वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक- वाहन सांभाळून चालवणे.
धनू- तुम्ही जे काम हाती घ्याल, त्यात यशस्वी होणार आहात.
मकर- आपल्याला व्यापार -व्यवसायातून लाभ मिळणार आहेत.
कुंभ- आपल्या आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे.
मीन- प्रवास फलद्रूप होतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -