शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णीच्या साखरपुड्याची चर्चा

Share

मुंबई : विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळी या दोघांचा गोव्यात साखरपुडा पार पडला असल्याच्या चर्चा मराठी सिनेसृष्टीमध्ये रंगतायत. शिवानीने तिच्या इन्स्टाग्रामवर विराजसबरोबरचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये शिवानी अंगठी दाखवतेय. या फोटोमध्ये शिवानी आणि विराजस खूष दिसतायत . या दोघींनी आता ‘ऑफिशअली एन्गेज’ असल्याचं एकप्रकारे जाहीर केलंय. हा फोटो शेअर करताना शिवानीने कॅप्शनमध्ये लिहलं की, Put a ring on it!#2022 #virani

हा फोटो शेअर होताच  मराठी सेलिब्रिटींनी या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, गौतमी देशपांडे यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी शिवानीने शेअर केलेल्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट करत अभिनंदन केलं आहे. लगेच शिवानेनेदेखील कमेंट करत सगळ्यांचे मनापासून आभार मानले आहेत.

Recent Posts

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, दिनांक १ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ चंद्र राशी…

49 mins ago

महाराष्ट्र आणि मराठी माणूस समृद्ध आणि संपन्न होवो

महाराष्ट्राच्या निर्मितीला आज ६४ वर्षे पूर्ण झाली. दि. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची…

4 hours ago

आपल्यासोबत कोणी माफिया गेम तर खेळत नाही ना?

फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे सन १९८७ मध्ये Dmitry Davidoff नावाच्या मानस शास्त्रज्ञाने माफिया गेम हा…

5 hours ago

कोकणवासीयांचे दादा…

इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण…

6 hours ago

MI vs LSG: स्टॉयनिसच्या खेळीने लखनौ विजयी, रोहितच्या वाढदिवशी हारली मुंबई…

MI vs LSG: लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने लखनौच्या एकना स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध नाणेफेक…

6 hours ago

राज्यातील पाणीसंकट अधिकच गडद

राज्यभरात साडेतीन हजाराहून अधिक ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या सूचना…

7 hours ago