पंचांग
आज मिती चैत्र शुद्ध द्वितीया ०९.१३ नंतर तृतीया शके १९४७, चंद्र नक्षत्र अश्विनी. योग वैधृती चंद्र राशी मेष भारतीय सौर १० चैत्र शके १९४७. सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.३३ मुंबईचा चंद्रोदय ०७.४४, मुंबईचा सूर्यास्त ०६.५२ मुंबईचा चंद्रास्त ०९.०२ ,राहू काळ ०८.०६ ते ०९.३८ .गौरी तृतीय- तीज, मत्स्य जयंती, श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिन, रमजान ईद, मुस्लिम शव्वाल मासारंभ, संत झुलेलाल जयंती.