आईस पॅक आणि हॉट पॅक केव्हा वापरावे?

आईस पॅक चा वापर जिथे सूज आणि जखम झालेली आहे अशा ठिकाणी करावा

सांध्याला झालेली जखम, स्नायूवरील ताण किंवा सूज यावर आईस पॅक वापरावा

आईस पॅक चेहऱ्यावरील त्वचा ताजीतवानी आणि टवटवीत दिसण्यासाठी वारतात

डोकेदुखी, मायग्रेन , दात दुखणे यावर आईस पॅक वापरावा

आईस पॅक कापडात गुंडाळल्यानंतर त्वचेवर लावणे

हॉट पॅक वेदना कमी करण्यासाठी प्रभावी आहे.

 सांधेदुखी, मान किंवा पाठदुखी यासारख्या जुनाट आजारांवर मदत करते

मासिक पाळीत पोटदुखी होत असल्यावर हॉट पॅक वापरावा