पंचांग
आज मिती फाल्गुन अमावस्या शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा योग ब्रह्म चंद्र राशी मीन, भारतीय सौर ८ चैत्र शके १९४६. शनिवार दिनांक २९ मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.३५ मुंबईचा चंद्रोदय नाही, मुंबईचा सूर्यास्त ०६.५१ मुंबईचा चंद्रास्त ०६.५२, राहू काळ ०९.३६ ते ११.११, फाल्गुन अमावास्या, दर्श अमावास्या समाप्ती-सायंकाळी-०४;२८ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी, खंडग्रास सूर्यग्रहण-भारतातून दिसणार नसल्यामुळे वेधादी नियम पाळू नयेत.