Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीCar Accident : अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात कारमधील १० जणांचा जागीच...

Car Accident : अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात कारमधील १० जणांचा जागीच मृत्यू

नडियाद : अहमदाबाद वडोदरा द्रुतगती मार्गावर (Ahmedabad-Vadodara Expressway) नडियादजवळ कार आणि ट्रेलर मध्ये झालेल्या भीषण अपघातात (Car Accident) कारमधील १० जणांचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे.

मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने ट्रेलरला धडक दिल्याने हा अपघात झाला. ही कार वडोदराहून अहमदाबादला जात होती. या अपघातामुळे एक्सप्रेस वे वरील वाहतूक देखील विस्कळीत झाली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -