 |
मेष- आर्थिक लाभ चांगले होतील.
|
 |
वृषभ- मालमत्तेच्या कामामध्ये यश मिळेल.
|
 |
मिथुन- संतती सौख्य असेल.
|
 |
कर्क- रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
|
 |
सिंह- जोडीदाराशी चांगले पटेल.
|
 |
कन्या- आपल्या स्वतःच्या कामांना महत्त्व द्या.
|
 |
तूळ- प्रवास शक्यतो टाळा.
|
 |
वृश्चिक- दिवस शांतपणे घालवाल.
|
 |
धनू- नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
|
 |
मकर- व्यवसायातील उलाढाली वाढणार आहेत.
|
 |
कुंभ- कामाची दिशा ठरवा.
|
 |
मीन- खर्चाचे प्रमाण ठीक-ठाक ठेवणे गरजेचे आहे.
|