Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीफडणवीस यांच्या मंत्रिमंडळात 'हे' होणार मंत्री! अभिनंदनाचा वर्षाव सुरू!

फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ‘हे’ होणार मंत्री! अभिनंदनाचा वर्षाव सुरू!

मुंबई : पुढच्या एक-दोन दिवसात देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीची शक्यता आहे. आज भाजप सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कोण कोण असेल, याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. मात्र आतील गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रीपदासाठी काही जणांची निश्चित निवड होणार असल्याने कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचा वर्षाव सुरु केला आहे.

भाजपच्या विधिमंडळ पक्षाची आज महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत पुढील रणनीती ठरवणार आहे. आज भाजपचा विधिमंडळ पक्षनेता निवडला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील एक दोन दिवसात सत्तास्थापनेचा दावा करत देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

कॅबिनेट मंत्री

  • देवेंद्र फडणवीस
  • चंद्रकांत पाटील
  • सुधीर मुनगंटीवार
  • गिरीश महाजन
  • आशिष शेलार
  • प्रवीण दरेकर
  • प्रसाद लाड
  • रवींद्र चव्हाण
  • चंद्रशेखर बावनकुळे
  • विजयकुमार देशमुख
  • सुभाष देशमुख
  • गणेश नाईक
  • राधाकृष्ण विखे पाटील
  • संभाजी पाटील निलंगेकर
  • राणा जगजितसिंह पाटील
  • संजय कुटे
  • डॉ. अशोक उईके
  • विजयकुमार गावित
  • सुरेश खाडे
  • जयकुमार रावल
  • अतुल सावे
  • देवयानी फरांदे
  • रणधीर सावरकर
  • जयकुमार गोरे
  • विनय कोरे
  • परिणय फुके
  • राम शिंदे
  • गोपिचंद पडळकर

राज्यमंत्री

  • नितेश राणे
  • प्रशांत ठाकूर
  • मदन येरावार
  • महेश लांडगे
  • राहुल कुल
  • निलय नाईक
  • गोपीचंद पडळकर

शिंदे गटाकडून कॅबिनेट मंत्री

  • एकनाथ शिंदे
  • गुलाबराव पाटील
  • उदय सामंत
  • दादा भुसे
  • अब्दुल सत्तार
  • शंभूराज देसाई
  • बच्चू कडू
  • तानाजी सावंत
  • दीपक केसरकर

राज्यमंत्री

  • संदीपान भुमरे
  • संजय शिरसाट
  • भरत गोगावले

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -