स्टायलिश कुशन कव्हर्स
जुन्या साडीच्या सुंदर डिझाइनचा वापर करून आकर्षक कुशन कव्हर्स तयार करा. घराचा लूक क्षणात बदलेल.
`Monsoon Health Tips : पावसाळ्यातील सर्व आजारांवर रामबाण उपाय; स्वयंपाक घरातील पदार्थ वापरुन सहज तयार करा
स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या मसाल्यांपासून तयार होणारा औषधी काढा कसा बनवायचा चला पाहूया पावसाळा सुरू होताच वातावरणात गारवा वाढतो. थंड हवामानात ...
ट्रेंडी टोट बॅग
साडीच्या कापडापासून मजबूत आणि स्टायलिश शॉपिंग किंवा ऑफिस टोट बॅग शिवून घ्या.
पडदे
सिल्क किंवा कॉटन साडीपासून सुंदर पडदे तयार करा. कमी खर्चात घराला नवा लूक मिळेल.
टेबल रनर आणि मॅट्स
साडीच्या बॉर्डरचा वापर करून डायनिंग टेबलसाठी आकर्षक टेबल रनर आणि प्लेसमॅट्स बनवा.
लहान मुलांचे कपडे
मऊ कॉटन साडीपासून मुलांसाठी फ्रॉक, कुर्ता किंवा नाईटसूट तयार करता येतात.
गिफ्ट रॅप किंवा पोटली बॅग
पेपरऐवजी जुन्या साडीपासून सुंदर पोटली बॅग किंवा गिफ्ट रॅप तयार करा. पर्यावरणपूरक आणि आकर्षक पर्याय!
पॅचवर्क ब्लँकेट किंवा रजई
अनेक जुन्या साड्यांचे तुकडे जोडून सुंदर पॅचवर्क ब्लँकेट किंवा रजई तयार करा.
स्टायलिश ड्रेस किंवा श्रग
आवडती जुनी साडी नव्या फॅशनमध्ये बदलून लॉन्ग श्रग, काफ्तान, कुर्ती किंवा इंडो-वेस्टर्न ड्रेस तयार करा.





