Lemon Peel Benefits : तुम्ही लिंबाच्या सालीचा रस फेकून देता का? चेहरा आणि घर उजळवण्यासाठी करा असा वापर

लिंबाचा वापर आपण रोजच करतो, लिंबाचा वापर आपण फक्त खाण्यासाठी न करता काही घर आणि स्किन केअर करण्यासाठी सुध्दा वापरू शकतो. तर चला जाणून घेऊयात लिंबाचा कसा वापर करावा.

नैसर्गिक फेस स्क्रब


लिंबाची वाळवलेली साल बारीक करून त्यात दही किंवा मध मिसळा. हा स्क्रब आठवड्यातून 1-2 वेळा वापरल्यास मृत त्वचा दूर होण्यास मदत होते.

कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा कमी करण्यासाठी


लिंबाच्या सालीवर थोडी साखर टाकून कोपर आणि गुडघ्यांवर हलक्या हाताने घासा. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

 नैसर्गिक एअर फ्रेशनर


लिंबाच्या साली पाण्यात दालचिनी किंवा लवंग घालून उकळा. घरात ताजातवाना सुगंध दरवळेल.

 स्टीलच्या भांड्यांची चमक वाढवा


लिंबाच्या सालीवर थोडे मीठ टाकून स्टीलची भांडी घासा. नंतर पाण्याने धुवून कोरडी करा.

 फ्रिजमधील दुर्गंधी कमी करा


काही ताज्या लिंबाच्या साली फ्रिजमध्ये एका छोट्या वाटीत ठेवा. त्यामुळे दुर्गंधी कमी होण्यास मदत होऊ शकते.

किचन सिंक स्वच्छ करा


लिंबाची साल आणि बेकिंग सोडा वापरून सिंक हलके घासल्यास डाग आणि वास कमी होण्यास मदत होते.

चॉपिंग बोर्ड स्वच्छ करा


चॉपिंग बोर्डवर मीठ शिंपडा आणि लिंबाच्या सालीने घासा. काही मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा.

 

 
Comments
Add Comment

Nashik News : दिंडोरीत अन्न व औषध प्रशासनाकडून दणका ! नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदाराविरोधात दंडात्मक कारवाई

Nashik Dindori News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. नाशिक जिल्ह्यात देखील

Nashik : वनवासी बांधवांसोबत जुळणार दैवी बंधाची वीण, धनश्रीदीदींच्या उपस्थितीत शुक्रवारी चारोसे येथे रक्षाबंधन उत्सव

Nashik : भाऊ-बहिणीच्या निर्मळ प्रेमाला दैवी भ्रातृभावाची व्यापक जोड देणारा स्वाध्याय परिवाराचा विशेष ‘रक्षाबंधन

Dhule Crime News : 'त्या मुलीशी लग्न करू नका, माझे तिच्याशी प्रेमसंबंध'...घटनेचा जाब विचारल्याच्या रागातून दोघांवर जीवघेणा हल्ला

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. साक्री तालुक्यातील रायपूर येथे फोन करून

Natural Skincare : रक्षाबंधनासाठी घरच्या घरी चेहऱ्यावर आणा नैसर्गिक ग्लो; बेसनाचा हा फेसपॅक ठरेल उपयोगी

रक्षाबंधनाच्या दिवशी चेहरा तजेलदार आणि फ्रेश दिसावा असं प्रत्येकालाच वाटतं. यासाठी महागड्या फेशियलसाठी

Nashik : ‘मिशन ग्रीन मान्सून’च्या नवव्या टप्प्यात सिन्नर औद्योगिक क्षेत्रात वृक्षारोपण

Nashik : उन्नत नाशिक अभियानांतर्गत नाशिक शहर व जिल्हा हरित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन ग्रीन

Nashik Accident News : पिकअपची दुचाकीला भीषण धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

Nashik Accident News : नाशिकमध्ये एक हृदयद्रावक अपघाताची घटना समोर आली आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या २७