Salman Khan : सलमान खानच्या तब्येतीला काय झालं ? चाहत्यांचं टेन्शन वाढलं!

मुंबई(Mumbai) : बॉलीवूडचा भाई जान म्हणजेच सलमान खान हा त्याच्या फीट बॉडीमुळे नेहमी चर्चेत असायचा. मात्र सध्या सोशल मीडिया वर सलमान खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. चाहत्यांना त्याचा लेटेस्ट व्हिडिओ पाहून धक्का बसला आहे, सलमानचा व्हिडिओ पाहून चाहते टेन्शनमध्ये आले आहेत.(Salman Khan)



सलमान खान नुकताच Slum Rehabilitation Authority च्या कार्यालयात गेला होता. येथे त्याने प्राधिकरणाच्या डेटा संकलन आणि पडताळणी सहाय्यता केंद्राचे (आयटी सर्व्हर रूम) उद्घाटन केले. यादरम्यान सलमान खानने डेनिम आणि क्रिम रंगाचं शर्ट घातलं आहे. त्याने हिरव्या रंगाची टोपीही घातली आहे. सलमान खान आधीपेक्षा बारीक दिसत आहे. त्याचं वजनदेखील कमी झालं आहे. याशिवाय तो खोकतानाही दिसत आहे. त्यामुळे सलमान खानला कोणता आजार झालाय की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सलमान खान लवकरच मातृभूमी चित्रपटात दिसेल. मात्र हा चित्रपट पुढे ढकलला आहे. चित्रपटाचा टीचर रिलिज झाला आहे. चित्रपटातील अनेक गाणीही रिलिज झाली आहेत. मात्र चित्रपट कधी प्रदर्शित होईल याबाबत कोणतीही बातमी समोर आलेली नाही. याशिवाय सलमान खान हा नयनतारा असलेल्या 'SVC63' या चित्रपटात दिसणार आहे.
Comments
Add Comment

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Dilip Kumar : ७८ वर्षांपूर्वी गाजलेलं बॉलिवूडचं देशभक्तीपर गाणं! मोहम्मद रफींचा आवाज, दिलीप कुमार यांच्यामुळे अजरामर झालेला इतिहास

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून जातं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की

Swara Bhasker News : स्वरा भास्करचा ट्रोलर्सवर जोरदार हल्लाबोल! 'त्या' एका वाक्याने बंद केली नेटकऱ्यांची बोलती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. फहाद अहमद यांच्याशी

Rakesh Bedi : “भेसळ करणाऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा!”; ‘धुरंधर’ फेम राकेश बेदींची संतप्त मागणी, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : आर्थिक फायद्यासाठी अन्न, पेये आणि मद्यामध्ये भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली

Ajay Devgan : बाॅलिवूडचा सिंघम 'अजय देवगण' लवरकच झळकणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखला जाणारा अभिनेता 'अजय देवगण' आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर