IND vs AFG Test : भारताने दुसऱ्या दिवशी ड्रिंक्स ब्रेकपर्यंत आठ गडी गमावून केल्या एवढ्या धावा

न्यू चंदिगड : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना न्यू चंदिगडमधील महाराजा यादविंद्र सिंग स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने दुसऱ्या दिवशी ड्रिंक्स ब्रेकपर्यंत आठ गडी गमावून ५४४ धावा केल्या. पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन आणि केएल राहुल हे तिघे तर दुसऱ्या दिवशी आतापर्यंत कर्णधार शुभमन गिल, ध्रुव जुरेल, ऋषभ पंत, मानव सुथार, मोहम्मद सिराज हे पाच फलंदाज बाद झाले. अफगाणिस्तानकडून मोहम्मद सलीम साफीने सहा, कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी आणि झियाउर रहमान शरीफी या दोघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. पहिल्या दिवशी भारताने ८५ षटकांत ३ बाद ३६८ धावा केल्या होत्या. तिथून पुढे सुरुवात करत भारताने दुसऱ्या दिवशी ड्रिंक्स ब्रेकपर्यंत आठ गडी गमावून ५४४ धावा केल्या.



यशस्वी जयस्वाल ३२ चेंडूत ५ चौकार मारत २४ धावा


केएल राहुल १६५ चेंडूत ११ चौकार मारत १०० धावा


साई सुदर्शन १०४ चेंडूत १३ चौकार मारत ८१ धावा


शुभमन गिल १७७ चेंडूत १५ चौकार आणि एक षटकार मारत १२६ धावा


ऋषभ पंत १२१ चेंडूत ६ चौकार आणि तीन षटकार मारत ८१ धावा


ध्रुव जुरेल २० चेंडूत ४ चौकार मारत १९ धावा


वॉशिंग्टन सुंदर ६० चेंडूत ४ चौकार मारत ३९ धावा


मानव सुथार ४१ चेंडूत २ चौकार आणि २ षटकार मारत २८ धावा


मोहम्मद सिराज १२ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकार मारत २२ धावा

Comments
Add Comment

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग

India U19 Squad : ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारताचा १९ वर्षांखालील संघ जाहीर; सेहवाग-द्रविडच्या मुलांना संधी

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय १९ वर्षांखालील संघाची घोषणा

Dean Elgar Retirement : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरने घेतली व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी कसोटी सलामीवीर डीन एल्गरने (Dean Elgar Retirement) व्यावसायिक

IND vs SL 2nd Test Day 5 : भारताला हव्यात ४ विकेट्स, पण पावसामुळे विजय हुकणार? कोलंबोत हवामानाचा मोठा धोका

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना निर्णायक

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या