रशियाच्या मीरा आंद्रीवाने (Mirra Andreeva) फ्रेंच ओपन २०२६ महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. तिने पोलंडच्या माया ख्वालिन्स्काला ६-३, ६-३ अशा सरळ सेट्समध्ये पराभूत केले. १९ वर्षीय आंद्रीवाचे हे पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. आठव्या मानांकित टेनिसपटूने दमदार कामगिरी करत पात्रता फेरीतून आलेल्या ख्वालिन्स्काला एकही गुण मिळवू दिला नाही. आंद्रीवाने एक तास आणि २२ मिनिटांत विजेतेपद पटकावले. २०२० मध्ये इगा स्वियाटेकनंतर हे विजेतेपद जिंकणारी आंद्रीवा ही पहिली किशोरवयीन टेनिसपटू आहे. (French Open 2026 Mirra Andreeva)
मुंबई : १५ वर्षीय (15-year-old) युवा क्रिकेटपटू (Young Cricketer) वैभव सूर्यवंशी याची अखेर टीम इंडिया (Team India) मध्ये निवड झाली आहे. या निवडीनंतर वैभव आता आयर्लंड (Ireland), इंग्लंड ...
आंद्रीवाने २०२३ मध्ये पात्रता फेरीतून फ्रेंच ओपनमध्ये प्रवेश केला. २०२५ मध्ये, ती उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली, जिथे तिचा जास्मिन पाओलिनीकडून पराभव झाला. तिने २०२५ मध्ये दुबई आणि इंडियन वेल्स येथे डब्ल्यूटीए १००० विजेतेपदे जिंकली, परंतु तिला ग्रँड स्लॅम जिंकता आला नाही. (French Open 2026 Mirra Andreeva)
जर्मन टेनिसपटू अलेक्झांडर झ्वेरेव्ह आता त्याच्या पहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदापासून केवश एक विजय दूर आहे. त्याने २६ व्या मानांकित याकूब मेन्सिकचा ...
१९६८ मध्ये टेनिस व्यावसायिक झाल्यापासून ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ख्वालिन्स्का ही केवळ दुसरी महिला ठरली. यापूर्वी ब्रिटनच्या एम्मा राडुसेनूने २०२१ मध्ये विजेतेपद पटकावले होते. (French Open 2026 Mirra Andreeva)





