Deool Band 2 : 'देऊळ बंद २' चे ७ व्या दिवशी तब्बल इतकं कलेक्शन !

प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2'ला (Deool Band) चित्रपटगृहात (Box Office Collection) प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 'देऊळ बंद'ला मिळालेल्या प्रचंड यशानंतर 'देऊळ बंद 2' पाहण्यासाठीही चित्रपटगृहात प्रचंड गर्दी जमत आहे. 'देऊळ बंद 2'चा कमाईचा आलेख हा चढताच दिसत आहे. सातत्याने या चित्रपटाच्या कमाईत वाढ होत आहे. हा सिनेमा २१ मे २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित केला होता. ७ दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'देऊळ बंद 2' या सिनेमाने आतापर्यंत 25 कोटींचा टप्पा गाठला आहे.



सॅकनिल्क ट्रेंडच्या रिपोर्ट्सनुसार, 'देऊळ बंद २' या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर(Box Office) उत्तम कामगिरी पाहायला मिळत आहे. सातव्या दिवशी सुद्धा या चित्रपटाने ३ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सातव्या दिवशी या चित्रपटाने ३.३५ कोटींचे नेट कलेक्शन केले आहे. देशभरात या चित्रपटाचे १,८७८ शोज झाले. या शोजमधून या चित्रपटाने ३.३५ कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. या बॉक्स ऑफिस कलेक्शनमधून प्रेक्षकांचा या चित्रपटाला भक्कम पाठिंबा असल्याचं पाहायला मिळत आहे.


गेल्या ६ दिवसांत या चित्रपटाने २२.५० कोटींचे नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. या मराठी चित्रपटाला कौटुंबिक प्रेक्षकांकडून प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, याचे प्रतिबिंब त्याच्या बॉक्स ऑफिस कामगिरीतूनही दिसून येत आहे. दरम्यान, प्रेक्षकांकडून असे बोलले जात आहे की ; या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शनचा आलेख नेहमी चढताच राहील.


amp/"> amp/" class="section-post-content-internal-post-title">Iran - America War : युद्ध पुन्हा भडकणार! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचा पलटवार; अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा

- कुवेतमध्ये हाय अलर्ट अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव (Iran - America War) पुन्हा एकदा धोकादायक वळणावर पोहोचला असून, मध्यपूर्वेत युद्ध भडकण्याची शक्यता ...


सात दिवसांत 'देऊळ बंद २' या चित्रपटाने किती कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले?


'देऊळ बंद २' हा चित्रपट २१ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी या चित्रपटाने २.४५ कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने २.५५ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर, २३ मे रोजी अर्थात विकेंडला या चित्रपटाने ४.८५ कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. तर, चौथ्या दिवशी या चित्रपटाने ५.९० कोटी रुपयांची कमाई केली आहे. दरम्यान, सोमवारी म्हणजेच पाचव्या दिवशी या चित्रपटाने ३.४० कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. तर, सहाव्या दिवशी या चित्रपटाने ३.३५ कोटींचा गल्ला जमावला. मिळालेल्या माहितीनुसार, सातव्या दिवशी या चित्रपटाने ३.३५ कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. देशभरात आतापर्यंत या चित्रपटाने एकूण २५.८५ कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.


amp/">
amp/" class="section-post-content-internal-post-title">Iran - America War : युद्ध पुन्हा भडकणार! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचा पलटवार; अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा

- कुवेतमध्ये हाय अलर्ट अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव (Iran - America War) पुन्हा एकदा धोकादायक वळणावर पोहोचला असून, मध्यपूर्वेत युद्ध भडकण्याची शक्यता ...

Tags
marathi moviepravin tardebox office collectionDeool band 2

Comments
Add Comment

Babita Singh Reporting Release Date : ‘पाताळ लोक’च्या निर्मात्यांची नवी पेशकश; एक हत्या, दोन रहस्यं आणि स्वतःचा शोध घेणारा एक प्रवास

- प्राइम व्हिडिओने रोमांचक इन्व्हेस्टिगेटिव्ह ड्रामा ‘बबिता सिंग रिपोर्टिंग’च्या वर्ल्डवाइड प्रीमियरची

Actress Ananya Raj : अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या २८व्या वर्षी निधन; झोपेत घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी निधन झालं

Upcoming Web Series : सचिन तेंडुलकरच्या जिवलग मित्राची कहाणी लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; प्रमुख भूमिकेत कोण ?

मुंबई : क्रिकेट विश्वात काही खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा त्यांच्या खेळातील विक्रमांपेक्षाही अधिक झाली.

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा